¡Sorpréndeme!

Cyrus Mistry Passes Away : सायरस मिस्त्री यांचा गुजरातवरून पालघरच्या दिशेने येताना झाला अपघात |Sakal

2022-09-04 176 Dailymotion

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते गुजरातवरून पालघरच्या दिशेने येत असतांना चोरोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघाच झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.